अक्षरमोती हस्ताक्षर क्लास

अक्षरमोती हस्ताक्षर क्लास हा एकमेव असा दर्जेदार हस्ताक्षर क्लास आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतील हस्ताक्षर सुधारण्याचे उत्कृष्ट प्रशिक्षण देत आहे. आमच्या मार्गदर्शनाखाली आजवर 5000+ विद्यार्थी सुंदर, स्पष्ट आणि वाचनीय अक्षरशैली आत्मसात करून अभ्यासात आणि परीक्षांमध्ये यशस्वी ठरले आहेत.

का निवडाल ‘अक्षरमोती हस्ताक्षर क्लास’?

मराठी हस्ताक्षर कोर्स

हा ९० दिवसांचा कोर्स विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर, स्पष्ट व आकर्षक बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अक्षरांची उंची-रुंदी, शब्दांतील योग्य अंतर, व्याकरणीय नियम, वाक्यरचना व परीक्षेसाठी सुसंगत लेखन शैली शिकवली जाते. वेगाने आणि तरीही वाचनीय लिहिण्याचे कौशल्य, तसेच २० व १०० गुणांच्या प्रश्नपत्रिका सोल्विंगसुद्धा शिकवली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते.

या कोर्समध्ये खालील टप्प्यांनुसार अभ्यासक्रम शिकवला जातो:

१. स्ट्रोक्स (Strokes):
२. शब्दलेखन (Word Formation):
३. वाक्यरचना (Sentence Construction):
४. परिच्छेद लेखन (Paragraph Writing):
५. स्पीड राइटिंग (Speed Writing):
६. पॅटर्न पेपर सोल्विंग (Pattern Paper Solving):

इंग्रजी हस्ताक्षर कोर्स

९० दिवसांच्या या कोर्समध्ये इंग्रजी Cursive किंवा Print या दोन्ही पैकी एका हस्ताक्षरांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. अक्षरांची मांडणी, शब्दांतील योग्य अंतर, इंग्रजी लेखनातील शिस्त व स्पष्टता यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षेस उपयुक्त वेगवान व वाचनीय इंग्रजी लिहिण्याचे कौशल्य विकसित करून दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते.

1. Cursive Handwriting (English Medium Students)
2. Print Handwriting (Marathi/Semi-English Medium Students)

कोर्सचे फायदे

मराठी हस्ताक्षर कोर्सचे फायदे:
इंग्रजी हस्ताक्षर कोर्सचे फायदे:

घरपोच हस्ताक्षर शिकवणी

काही कारणास्तव आपले पाल्य क्लासमध्ये येऊ शकत नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही अगदी तुमच्या घरी येऊन मराठी व इंग्रजी हस्ताक्षराचे ९० दिवसांचे कोर्स शिकवतो. या शिकवणीमध्ये वर्गातील प्रमाणेच संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो – स्ट्रोक, शब्दलेखन, वाक्यरचना, स्पीड राइटिंग आणि प्रश्नपत्रिका सोल्विंग हे सर्व समाविष्ट असते.

घरपोच हस्ताक्षर शिकवणीचे ५ फायदे:

ऑनलाईन हस्ताक्षर शिकवणी

आता कोणत्याही ठिकाणी राहून तुमच्या मुलांचे हस्ताक्षर सुधारण्याची संधी! आम्ही Zoom/Google Meet वर Live Online Classes घेतो जे ९० दिवसांच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतात. वर्गात जे शिकवले जाते तेच सविस्तर आणि समजावून ऑनलाईन शिकवले जाते – मराठी व इंग्रजी दोन्ही हस्ताक्षरासाठी.

ऑनलाईन हस्ताक्षर शिकवणीचे ५ फायदे:

नोंदणी फॉर्म

आपली सीट आजच आरक्षित करा – मर्यादित जागा!

विद्यार्थ्यांचे अभिप्राय

खाली दिलेले अभिप्राय अक्षरमोती हस्ताक्षर वर्गातील विद्यार्थ्यांचे आहेत. मराठी व इंग्रजी हस्ताक्षर कोर्समधून अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर, स्पष्ट व आकर्षक हस्ताक्षर आत्मसात केले आहे.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढले, परीक्षेत वेळ वाचला व गुणांमध्येही वाढ झाली. प्रत्येक अभिप्राय हा विद्यार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित आहे – त्यांच्या यशाचे हे जिवंत साक्षीदार आहेत!

आमचं इंस्टाग्राम फीड

आमच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला विद्यार्थ्यांचे व्हिडीओ रिव्ह्यू, क्लासचे लाईव्ह क्षण, तसेच हस्ताक्षर सुधारण्यापूर्वी व नंतरचे फोटो पाहायला मिळतील. ह्या पोस्ट्समधून अक्षरमोती क्लासमधील प्रगती आणि गुणवत्ता तुमच्या समोर स्पष्टपणे दिसेल.
नवीन अपडेट्ससाठी आणि प्रेरणादायक बदल पाहण्यासाठी आमचं इंस्टाग्राम फीड नक्की पहा!

संचालक व अध्यक्षा यांची ओळख

सागर जाधव (संचालक)

हजारो विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात आमूलाग्र बदल घडवून आणणारे नाव – सागर जाधव सर हे अक्षरशैली क्षेत्रातील आदर्श आणि अनुभवी मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात.

प्रमीता जाधव ह्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या प्रेरणादायी शिक्षिका आणि अनुभवी मार्गदर्शक म्हणून ओळखल्या जातात.

प्रमीता जाधव (अध्यक्षा)